सर्वात मोठी मेगभर्ती असणार आहे.संपूर्ण माहिती ही वाचावी.अधिक माहिती पहा.
अधिकमहितीसाठी त्याच्या वेबसाइट वर जाऊन पाहू शकता किंवा खालील दिलेल्या वेबसाईट वर पाहू शकता.
अधिक माहितीसाठी आमची वेबसाईट पहा www.harsh4tech.blogspot.com सर्व अर्ज जहराती बघायला मिळतील.
◾ पदाचे नाव: टेक्नीशियन (ग्रेड -1 / ग्रेड -2)
◾एकूण रिक्त पदे: 9144 पदाची जागा सुटली आहे.असून,ही विविध पदमध्ये असणार आहे.
◾ नोकरी ठिकाण: संपूर्ण भारतभर नोकरीचे ठिकाण असणार आहे
◾शैक्षणिक पात्रता: 10 वी सह साबदित ट्रेड मधील आयटी / डिप्लोमा / इनेजनेरींग पदवी
◾फॉर्म भरण्यासाठी आवश्यक कागदपत्रे :-
1. दहावी मार्कलिस्ट/ प्रमाणपत्र
2. बारावी किंवा डिप्लोमा असल्यास त्याचे मार्कलिस्ट/ प्रमाणपत्र
3. कास्ट मध्ये असल्यास कास्ट सर्टिफिकेट
4. OBC/NT-A,B,C,D/SBC कास्ट मधील उमेदवारांना नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र
5. एक फोटो
6. आधार कार्ड
7. डोमिसाईल सर्टिफिकेट
◾वयोमर्यादा: 18 ते 36 वर्षे वर्षे वयोमर्यादा असणे अनिवार्य आहे
(अधिकतम वयामे शासन नियमानुसार सवलत)
◾ अर्ज करण्याची तारीख : 20 मार्च 2024 पासून चालू झाले आहे
◾अर्ज करण्याची शेवटची तारीख: 08 एप्रिल 2024 पर्यंत अर्ज भरण्याची अंतिम तारीख असणार आहे
◾ अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन पदधतीने करायचे आहेत. अधिक माहितसाठी त्याच्या वेबसाइट वर जाऊन पाहू शकता.
◾ अर्ज भरण्याची वेबसाइट : CLICK HERE
अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने भरायचे असून अधिक माहिती साठी त्याच्या Official notification वर पाहू शकता
◾ अर्ज शुल्क : ओपन /ओबीसी /EWS - 500 रू असणार आहे.
अजा /अज /अपंग याच्यासाठी ही 250 रू असणार आहे.
◾ वेतन मानधन : पदनुसर वेतन मानधन असणार आहे.
◾आधिकृत वेबसाइट : CLICK HERE
◾ निवड प्रक्रिया -
निवड प्रक्रिया ही परीक्षा घेऊन होणार आहे . इंटरव्ह्यू होणार असून आहे . डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन हे ही होणार आहे.परीक्षा ही लिहून घेण्यात येणार असून,
हे ही पहा -
◾ भरती प्रक्रिया : ऑफलाईन पद्धतीने परिक्षा होणार आहे
संपूर्ण महिती पाहण्यासाठी त्याच्या official website दावरे माहिती पाहू शकता
पदाचे नाव: टेक्नीशियन (ग्रेड -1 / ग्रेड -2)एकूण रिक्त पदे: 9144नोकरी ठिकाण: संपूर्ण भारतभरशैक्षणिक पात्रता: 10 वी/ आयटी / डिप्लोमा / इनेजनेरींग पदवीवयोमर्यादा: 18 ते 36 वर्षेअर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख: 20 मार्च 2024अर्ज करण्याची शेवटची तारीख: 08 एप्रिल 2024
📍TELEGRAM CHANNEL LINK :CLICK HERE