Advertisement

नवोदय विद्यालय समिती मध्ये 1377 जागांसाठी भरती. ( NVS bharati 2024 )

     
   ( NVS Bharti) नवोदय विद्यालय समिती मध्ये 1377 जागांसाठी भरती यामध्ये स्टाफ नर्स (महिला) (Group-B) -121,असिस्टंट सेक्शन ऑफिसर (Group-B) -05, ऑडिट असिस्टंट  (Group-B) -12,ज्युनियर ट्रांसलेशन ऑफिसर (Group-B) -04
, लीगल असिस्टंट (Group-B) -01,स्टेनोग्राफर (Group-B)-23, कॉम्प्युटर ऑपरेटर (Group-C) -02,कॅटरिंग सुपरवाइजर (Group-C)- 78,ज्युनियर सेक्रेटरियल असिस्टंट (HQ/RO Cadre) -21
, ज्युनियर सेक्रेटरियल असिस्टंट (JNV Cadre) -360, इलेक्ट्रिशियन कम प्लंबर (Group-C) -128,लॅब अटेंडंट (Group-C) -161, मेस हेल्पर (Group-C) -44२, मल्टी टास्किंग स्टाफ (Group-C) -19
ही पदे असणार आहेत.अर्ज करण्याची तारीख  25 मार्च 2024 पासून चालू झाले आहे.अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 एप्रिल 2024 पर्यंत अर्ज भरण्याची अंतिम तारीख असणार आहे.संपुर्ण माहिती खाली दिलेली आहे ती पहावी.

    अधिकमहितीसाठी त्याच्या वेबसाइट वर जाऊन पाहू शकता किंवा खालील दिलेल्या वेबसाईट वर पाहू शकता.
   
 
अधिक माहितीसाठी आमची वेबसाईट पहा www.harsh4tech.blogspot.com सर्व अर्ज जहराती  बघायला मिळतील.



पदाचे नाव:   1. स्टाफ नर्स (महिला) (Group-B) -121

2. असिस्टंट सेक्शन ऑफिसर (Group-B) -05

3. ऑडिट असिस्टंट  (Group-B) -12

4 .ज्युनियर ट्रांसलेशन ऑफिसर (Group-B) -04

5 .लीगल असिस्टंट (Group-B) -01

6 .स्टेनोग्राफर (Group-B)-23

7 .कॉम्प्युटर ऑपरेटर (Group-C) -02

8 .कॅटरिंग सुपरवाइजर (Group-C)- 78

9 .ज्युनियर सेक्रेटरियल असिस्टंट (HQ/RO Cadre) -21

10 .ज्युनियर सेक्रेटरियल असिस्टंट (JNV Cadre) -360

11 .इलेक्ट्रिशियन कम प्लंबर (Group-C) -128

12. लॅब अटेंडंट (Group-C) -161

13 .मेस हेल्पर (Group-C) -442

14. मल्टी टास्किंग स्टाफ (Group-C) -19


      
एकूण रिक्त पदे:  1377  पदाची जागा सुटली आहे.असून,ही विविध पदमध्ये असणार आहे.


नोकरी ठिकाण:   संपूर्ण भारतभर नोकरीचे ठिकाण असणार आहे


शैक्षणिक पात्रता:   

पद क्र.1: (i) B.Sc (Hons.) Nursing किंवा B.Sc (Nursing) (ii) 02 वर्षे अनुभव

पद क्र.2: (i) पदवीधर    (ii) 03 वर्षे अनुभव

पद क्र.3: B.Com

पद क्र.4: (i) इंग्रजीसह हिंदीमधील पदव्युत्तर पदवी   (ii) हिंदी ते इंग्रजी आणि इंग्रजी ते हिंदी डिप्लोमा कोर्स किंवा 02 वर्षे अनुभव

पद क्र.5: (i) LLB   (ii) 03 वर्षे अनुभव

पद क्र.6: (i) 12वी उत्तीर्ण  (ii) डिक्टेशन: 10 मिनिटे @ 80 श.प्र.मि., लिप्यंतरण: संगणकावर 50 मिनिटे (इंग्रजी), 65 मिनिटे (हिंदी)

पद क्र.7: BCA/B.Sc. (Computer Science/IT) किंवा BE/B.Tech (Computer Science/IT)

पद क्र.8: हॉटेल मॅनेजमेंट पदवी  किंवा नियमित आस्थापनेच्या संरक्षण सेवांमध्ये (केवळ माजी सैनिकांसाठी) किमान 10 वर्षांच्या सेवेसह केटरिंगमधील व्यापार प्रवीणता प्रमाणपत्र.

पद क्र.9: 12वी उत्तीर्ण + इंग्रजी टायपिंग 30 श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग 25 श.प्र.मि. किंवा व्यावसायिक विषय म्हणून सेक्रेटरीअल प्रॅक्टिसेस आणि ऑफिस मॅनेजमेंटसह 12वी उत्तीर्ण

पद क्र.10: 12वी उत्तीर्ण + इंग्रजी टायपिंग 30 श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग 25 श.प्र.मि. किंवा व्यावसायिक विषय म्हणून सेक्रेटरीअल प्रॅक्टिसेस आणि ऑफिस मॅनेजमेंटसह 12वी उत्तीर्ण

पद क्र.11: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) ITI (Electrician/Wireman)  (iii) 02 वर्षे अनुभव

पद क्र.12: 10वी उत्तीर्ण + लॅब टेक्निक डिप्लोमा/प्रमाणपत्र  किंवा 12वी (विज्ञान) उत्तीर्ण

पद क्र.13: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) 05 वर्षे अनुभव

पद क्र.14: 10वी उत्तीर्ण


फॉर्म भरण्यासाठी आवश्यक कागदपत्रे :-

1. दहावी मार्कलिस्ट/ प्रमाणपत्र
2. बारावी किंवा डिप्लोमा असल्यास त्याचे मार्कलिस्ट/ प्रमाणपत्र
3. कास्ट मध्ये असल्यास कास्ट सर्टिफिकेट
4. OBC/NT-A,B,C,D/SBC  कास्ट मधील उमेदवारांना नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र
5. एक फोटो
6. आधार कार्ड
7. डोमिसाईल सर्टिफिकेट
8 पदवी झालेली डिग्री सर्टिफिकेट


वयोमर्यादा:     30 एप्रिल 2024 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

पद क्र.1 & 8: 35 वर्षांपर्यंत
पद क्र.2: 23 ते 33 वर्षे
पद क्र.3, 7, 12, 13 & 14: 18 ते 30 वर्षे
पद क्र.4: 32 वर्षांपर्यंत
पद क्र.5: 23 ते 35 वर्षे
पद क्र.6, 9, & 10: 18 ते 27 वर्षे
पद क्र.11: 18 ते 40 वर्ष

(अधिकतम वयामे  शासन नियमानुसार सवलत)


◾  अर्ज करण्याची तारीख :  25 मार्च 2024 पासून चालू  झाले आहे


अर्ज करण्याची शेवटची तारीख:  30 एप्रिल 2024 पर्यंत अर्ज भरण्याची अंतिम तारीख असणार आहे


अर्ज करण्याची पद्धत:  ऑनलाइन पदधतीने करायचे आहेत. अधिक माहितसाठी त्याच्या वेबसाइट वर जाऊन पाहू शकता.


अर्ज भरण्याची वेबसाइट : CLICK HERE
अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने भरायचे असून अधिक माहिती साठी त्याच्या Official notification वर पाहू शकता


अर्ज शुल्क : ओपन /ओबीसी /EWS - 1500   रू असणार आहे.
अजा /अज /अपंग याच्यासाठी ही ₹500  रू असणार आहे.

पद क्र.1: General/OBC: ₹1500

पद क्र.2 ते 14 : General/OBC: ₹1000



वेतन मानधन :     पदनुसर वेतन मानधन असणार आहे.


आधिकृत वेबसाइट : CLICK HERE



निवड प्रक्रिया -
निवड प्रक्रिया ही परीक्षा घेऊन होणार आहे . इंटरव्ह्यू होणार असून आहे . डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन हे ही होणार आहे.परीक्षा ही लिहून घेण्यात येणार असून, 


हे ही पहा -


Maharashtra Police Bharti) महाराष्ट्र राज्य      पोलीस भरती 2024 अबब ! तब्बल 17471 पदे


भारतीय रेल्वेमार्फत मेगाभरती ( INDIAN RAILWAY RECRUITMENT 2024)


सेक्रुरिटी प्रिंटिंग प्रेस भरती ( SECURITY PRINTING PRESS RECRUITMENT 2024)


इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत पदवीदर विद्यार्थ्यांसाठी नोकरीची संधी ! लगेच संपूर्ण माहिती पहावी.(IPPB RECRUITMENT 2024)



भरती प्रक्रिया :  ऑफलाईन पद्धतीने परिक्षा होणार आहे

संपूर्ण महिती पाहण्यासाठी त्याच्या official website दावरे माहिती पाहू शकता


 

पदाचे नाव:     वरील दिलेली माहिती पहा.

एकूण रिक्त पदे:  1377

नोकरी ठिकाण:  संपूर्ण   भारतभर

शैक्षणिक पात्रता:  12 वी व कोणत्याही शाखेतील पदवी

वयोमर्यादा:  21 ते 35 वर्षे.

अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख:  25 मार्च 2024   

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 30 एप्रिल 2024





📍TELEGRAM CHANNEL LINK :CLICK HERE  






Post a Comment

0 Comments

Side slide