महाराष्ट्र आदिवासी विकास विभाग, Mahatribal Bharti 2024 (Adivasi Vikas Vibhag Bharti 2024 / Mahatribal Recruitment 2024) 611 गट ब साठी (गैर-राजपत्र आणि विकास सहाय्यक सहाय्यक, राजपत्र तपासणी अधिकारी) ,उप लेखापाल/मुख्य लिपिक, आदिवासी विकास निरीक्षक, वरिष्ठ लिपिक/सांख्यिकी सहाय्यक, लघुलेखक, अधीक्षक (पुरुष), अधीक्षक (महिला), वॉर्डन (पुरुष), वॉर्डन (महिला), ग्रंथपाल, सहायक ग्रंथपाल, प्रयोगशाळा सहाय्यक, कॅमेरामन -सह-प्रकल्प ऑपरेटर, कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी, लघुलेखक (उच्च श्रेणी), आणि लघुलेखक (निम्न श्रेणी) पदे) ही पदे असणार आहेत.
Adivasi Vikas Vibhag Bharti 2024. Maha Tribal Bharti 2024. Maharashtra Tribal Development Department, Mahatribal Bharti 2024 (Adivasi Vikas Vibhag Bharti 2024 / Mahatribal Recruitment 2024) for 611 Group B (Non-Gazetted) and Group C ( Senior Tribal Development Inspector, Research Assistant,Deputy Accountant/Head Clerk, Tribal Development Inspector, Senior Clerk/Statistical Assistant,Steno-Typist, Superintendent (Male), Superintendent (Female), Warden (Male), Warden (Female), Librarian, Assistant Librarian, Laboratory Assistant, Cameraman-Cum-Project Operator, Junior Education Extension Officer, Stenographer (Higher Grade), & Stenographer (Lower Grade) Posts) Posts.
अधिक माहितीसाठी आमची वेबसाईट पहा www.harsh4tech.blogspot.com सर्व अर्ज जहराती बघायला मिळतील.
◾ पदाचे नाव:
1 वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक 18
2 संशोधन सहाय्यक 19
3 उपलेखापाल/मुख्य लिपिक 41
4 आदिवासी विकास निरीक्षक 01
5 वरिष्ठ लिपिक/सांख्यिकी सहाय्यक 205
6 लघुटंकलेखक 10
7 अधीक्षक (पुरुष) 29
8 अधीक्षक (स्त्री) 55
9 गृहपाल (पुरुष) 62
10 गृहपाल (स्त्री) 29
11 ग्रंथपाल 48
12 सहाय्यक ग्रंथपाल 01
13 प्रयोगशाळा सहाय्यक 30
14 कॅमेरामेन कम प्रोजेक्टर ऑपरेटर 01
15 कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी 45
16 उच्चश्रेणी लघुलेखक 03
17 निम्नश्रेणी लघुलेखक 141
◾एकूण रिक्त पदे: 611 जागा पदाची जागा सुटली आहे.असून,ही विविध पदमध्ये असणार आहे.
◾ नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र नोकरीचे ठिकाण असणार आहे
◾शैक्षणिक पात्रता: पद क्र.1: कला/विज्ञान/वाणिज्य/विधी पदवी किंवा शिक्षण किंवा शारीरिक शिक्षणशास्त्र पदवी
पद क्र.2: पदवीधर
पद क्र.3: पदवीधर
पद क्र.4: पदवीधर
पद क्र.5: पदवीधर
पद क्र.6: (i) 10वी उत्तीर्ण (ii) लघुलेखन 80 श.प्र.मि. आणि इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. व मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.
पद क्र.7: समाजकार्य/समाज कल्याण प्रशासन किंवा आदिवासी कल्याण किंवा आदिवासी प्रशासन शाखेतील पदवी
पद क्र.8: समाजकार्य/समाज कल्याण प्रशासन किंवा आदिवासी कल्याण किंवा आदिवासी प्रशासन शाखेतील पदवी
पद क्र.9:समाजकार्य/समाज कल्याण प्रशासन किंवा आदिवासी कल्याण किंवा आदिवासी कल्याण प्रशासन शाखेतील पदव्युत्तर पदवी
पद क्र.10: समाजकार्य/समाज कल्याण प्रशासन किंवा आदिवासी कल्याण किंवा आदिवासी कल्याण प्रशासन शाखेतील पदव्युत्तर पदवी
पद क्र.11: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ग्रंथालय प्रशिक्षण प्रमाणपत्र
पद क्र.12: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ग्रंथालय प्रशिक्षण प्रमाणपत्र
पद क्र.13: 10वी उत्तीर्ण
पद क्र.14: (i) 12वी उत्तीर्ण (ii) फोटोग्राफी डिप्लोमा/प्रमाणपत्र (iii) 03 वर्षे अनुभव
पद क्र.15: कोणत्याही शाखेतील पदवी
पद क्र.16: (i) 10वी उत्तीर्ण (ii) इंग्रजी व मराठी लघुलेखन 120 श.प्र.मि. (iii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. व मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. (iv) MS-CIT
पद क्र.17: (i) 10वी उत्तीर्ण (ii) इंग्रजी व मराठी लघुलेखन 100 श.प्र.मि. (iii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. व मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. (iv) MS-CIT
◾फॉर्म भरण्यासाठी आवश्यक कागदपत्रे :-
1. दहावी मार्कलिस्ट/ प्रमाणपत्र
2. बारावी किंवा डिप्लोमा आणि पदवी असल्यास त्याचे मार्कलिस्ट/ प्रमाणपत्र
3. कास्ट मध्ये असल्यास कास्ट सर्टिफिकेट
4. OBC/NT-A,B,C,D/SBC कास्ट मधील उमेदवारांना नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र
5. एक फोटो
6. आधार कार्ड
7. डोमिसाईल सर्टिफिकेट
8 पदवी झालेली डिग्री सर्टिफिकेट
◾वयोमर्यादा: 01 नोव्हेंबर 2024 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]
◾ अर्ज करण्याची तारीख : 15 ऑक्टोबर 2024 पासून चालू झाले आहे
◾अर्ज करण्याची शेवटची तारीख: 02 नोव्हेंबर 2024 पर्यंत अर्ज भरण्याची अंतिम तारीख असणार आहे
◾ अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन पदधतीने करायचे आहेत. अधिक माहितसाठी त्याच्या वेबसाइट वर जाऊन पाहू शकता.
◾ अर्ज भरण्याची वेबसाइट : CLICK HERE
अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने भरायचे असून अधिक माहिती साठी त्याच्या Official notification वर पाहू शकता
◾ अर्ज शुल्क : खुला प्रवर्ग: ₹1000/- [मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ/दिव्यांग/माजी सैनिक: ₹900/-]
◾ वेतन मानधन : पदनुसर वेतन मानधन असणार आहे.
◾आधिकृत वेबसाइट : CLICK HERE
◾ निवड प्रक्रिया -
निवड प्रक्रिया ही परीक्षा घेऊन होणार आहे . इंटरव्ह्यू होणार असून आहे . डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन हे ही होणार आहे.परीक्षा ही लिहून घेण्यात येणार असून,
हे ही पहा -
◾ भरती प्रक्रिया : ऑनलाईन पद्धतीने परिक्षा होणार आहे
संपूर्ण महिती पाहण्यासाठी त्याच्या official website दावरे माहिती पाहू शकता
पदाचे नाव: वर दिलेली पहाएकूण रिक्त पदे: 611 जागानोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्रशैक्षणिक पात्रता: वर दिलेली पहावयोमर्यादा: 01 नोव्हेंबर 2024 रोजी 18 ते 38 वर्षेअर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख: 15 ऑक्टोबर 2024अर्ज करण्याची शेवटची तारीख: 02 नोव्हेंबर 2024
जाहिरात