NHB Bharti 2024. राष्ट्रीय गृहनिर्माण बँक (NHB) ही भारत सरकारच्या मालकीची संस्था आहे. NHB भरती 2024 (NHB Bharti 2024) 19 व्यवस्थापक (स्केल III) आणि डेप्युटी मॅनेजर (स्केल II) या पदांसाठी जाहिरात असणार आहे.संपूर्ण माहिती ही खाली दिलेली आहे .पाहू शकता.
NHB Bharti 2024. National Housing Bank (NHB) a Government of India owned entity. NHB Recruitment 2024 (NHB Bharti 2024) for 19 Manager (Scale III) & Deputy Manager (Scale II) Posts.
अधिक माहितीसाठी आमची वेबसाईट पहा www.harsh4tech.blogspot.com सर्व अर्ज जहराती बघायला मिळतील.
◾ पदाचे नाव:
1. मॅनेजर (Scale III) 10
2. डेप्युटी मॅनेजर (Scale II) 09
◾एकूण रिक्त पदे: 19 जागा पदाची जागा सुटली आहे.असून,ही विविध पदमध्ये असणार आहे.
◾ नोकरी ठिकाण: संपूर्ण भारतभर नोकरीचे ठिकाण असणार आहे
◾शैक्षणिक पात्रता: पद क्र.1: (i) कोणत्याही शाखेतील पदवी+ ICWAI/ICAI/CFA/MBA किंवा पदव्युत्तर पदवी (Statistics /Data Science/ Computing and Statistics/Survey and Data Science)/पदवी Statistics or Operation Research/PG डिप्लोमा (Artificial Intelligence or Machine Learning). (iii) 04 वर्षे अनुभव
पद क्र.2:(i) कोणत्याही शाखेतील पदवी+ ICWAI/ICAI/CFA/MBA किंवा पदव्युत्तर पदवी (Statistics /Data Science/ Computing and Statistics/Survey and Data Science)/पदवी Statistics or Operation Research/PG डिप्लोमा (Artificial Intelligence or Machine Learning). (ii) 02 वर्षे अनुभव
◾फॉर्म भरण्यासाठी आवश्यक कागदपत्रे :-
1. दहावी मार्कलिस्ट/ प्रमाणपत्र
2. बारावी किंवा डिप्लोमा आणि पदवी असल्यास त्याचे मार्कलिस्ट/ प्रमाणपत्र
3. कास्ट मध्ये असल्यास कास्ट सर्टिफिकेट
4. OBC/NT-A,B,C,D/SBC कास्ट मधील उमेदवारांना नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र
5. एक फोटो
6. आधार कार्ड
7. डोमिसाईल सर्टिफिकेट
8 पदवी झालेली डिग्री सर्टिफिकेट
◾वयोमर्यादा: 01 ऑक्टोबर 2024 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
पद क्र.1: 23 ते 35 वर्षे
पद क्र.2: 23 ते 32 वर्षे
◾ अर्ज करण्याची तारीख : 15 ऑक्टोबर 2024 पासून चालू झाले आहे
◾अर्ज करण्याची शेवटची तारीख: 01 नोव्हेंबर 2024 पर्यंत अर्ज भरण्याची अंतिम तारीख असणार आहे
◾ अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन पदधतीने करायचे आहेत. अधिक माहितसाठी त्याच्या वेबसाइट वर जाऊन पाहू शकता.
◾ अर्ज भरण्याची वेबसाइट : CLICK HERE
अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने भरायचे असून अधिक माहिती साठी त्याच्या Official notification वर पाहू शकता
◾ अर्ज शुल्क : General/OBC/EWS: ₹850/- [SC/ST/PWD: ₹175/-]
◾ वेतन मानधन : पदनुसर वेतन मानधन असणार आहे.
◾आधिकृत वेबसाइट : CLICK HERE
◾ निवड प्रक्रिया -
निवड प्रक्रिया ही परीक्षा घेऊन होणार आहे . इंटरव्ह्यू होणार असून आहे . डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन हे ही होणार आहे.परीक्षा ही लिहून घेण्यात येणार असून,
हे ही पहा -
महाराष्ट्र आदिवासी विकास विभाग (Adivasi Vikas Vibhag Bharti 2024 )
युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये 1500 जागांसाठी भरती(Union Bank of India Bharti 2024)
◾ भरती प्रक्रिया : ऑनलाईन पद्धतीने परिक्षा होणार आहे
संपूर्ण महिती पाहण्यासाठी त्याच्या official website दावरे माहिती पाहू शकता
पदाचे नाव: वर दिलेली पहाएकूण रिक्त पदे: 19 जागानोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्रशैक्षणिक पात्रता: वर दिलेली पहावयोमर्यादा: 01 ऑक्टोबर 2024 रोजी 18 ते 38 वर्षेअर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख: 15 ऑक्टोबर 2024अर्ज करण्याची शेवटची तारीख: 01 नोव्हेंबर 2024